... आणि बरंच काही
मराठी माणसाचा आवडता विरंगुळा . खेळा कुठूनही - कधीही - मोफत .
ह्या वेबसाइट वर तुम्ही पुढील खेळ मोफत खेळू शकता
Play Marathi Crosswords and other interesting games. Every game is free to play. You get new crossword everyday.
कृपया नोंद घ्या, आम्ही बरीच मेहनत करून व वेळ खर्च करून ही मोफत वेबसाइट बनवली आहे.
काही कमी वाटल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू.
आपले आशीर्वाद व प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा करतो.
ह्या वेबसाइट वर तुम्ही अमर्यादित मराठी क्रॉसवर्ड गेम (मराठी शब्दकोडी ) मोफत खेळू शकता. इथे चित्रकोडे आणि शब्दशोध खेळ सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिला आहे . ही साइट सुरू करण्यामागील प्रेरणा ही इंटरनेटवर मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आहे. आम्हाला आशा आहे की हा उपक्रम मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अशा अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देईल. आमचा ठाम विश्वास आहे की समृद्ध मराठी भाषा व संस्कृतीचे इंटरनेटवर प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक आहे. आम्ही अशा आणखी काही कल्पनांवर काम करत आहोत ज्यामुळे भारतीय भाषांचा वापर सुधारेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल. इंटरनेटवर मराठी भाषेच्या प्रसारासाठी आम्ही कसे योगदान देऊ शकतो याबद्दल तुमचे विचार आणि मते आम्हाला कळवा. जय महाराष्ट्र!